बेस्ट 11+ आजीसाठी मराठी कविता | Poems for grandmother in marathi.

नमस्कार मित्रांनो, आज मी घेऊन आलोय खास आजी साठी काही मस्त अश्या कविता ज्या ऐकून तुमच्या डोळ्यात पानी आल्या शिवाय राहणार नाही. आजी ही सगळ्यांच्या जवळ असते तिचे ते मायेने आपल्या चेहऱ्यावर हात फिरवणे आणि आपल्याला साठऊन ठेवलेले 10 चे नाणे किंवा नोट हातात देणे हे मन भरून आणते. अश्याच काही कविता काही खास लेखकांनी … Read more