Advertisement

कुसुमाग्रज यांच्या टॉप 10 कवितांचा संग्रह

कुसुमाग्रज यांच्या टॉप 10 कवितांचा संग्रह

कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर हे मराठी साहित्याचे एक अप्रतिम साहित्यिक आहेत. त्यांच्या कवितांनी मराठी साहित्याला एक नवी दिशा दिली आहे.

बेस्ट मराठी फुलांवर कविता आणि quotes

बेस्ट मराठी फुलांवर कविता आणि quotes

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत फुलानवर मराठी कवींता ज्या तुम्हाला नक्की आवडतील तुम्ही आम्हाला या कविता कश्या वाटल्या हे नक्की कळवा. दव फुलावरी दव फुलावरीदिसे रंगीले मोतीहळुवार वा-यासवेमस्त झोके घेती… प्रभाते रविकिरणानेचमचम चमकतीचमकत हसणेगीत जीवनाचे गाती… फुले मस्त फुललीहिरवी हिरवी …

Read more

Best Marathi Poems On Nature | निसर्गावर मराठी कविता

Best Marathi Poems On Nature | निसर्गावर मराठी कविता

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही घेऊन आलोय खास निसर्गावर [Marathi Poems On Nature] काही सुंदर अश्या कवितांचे कलेक्शन जे की तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा करतो. सध्या तरी इथे जरा कवितांची संख्या कमी आहे पण आम्ही या संख्यांमद्धे भर घालण्याचा प्रयत्न करत …

Read more

+20 आई साठी पुण्यस्मरण चारोळी आणि पुण्यस्मरण माहिती संदेश मराठी

+20 आई साठी पुण्यस्मरण चारोळी आणि पुण्यस्मरण माहिती संदेश मराठी

मित्रांनो मला माहीत आहे की आई जेव्हा सोडून जाते तेव्हा किती दुख होते असे वाटते की जसे आपल्या डोक्यावरचे अभाळच कोणी तरी हिराऊंन घेतले आहे आणि सर्व जग सूणे सूणे झाले आहे आणि या सर्व भावना व्यक्त करताना आपल्याला शब्द कमी …

Read more

10+ बाबा वर कविता | Marathi Poems on Father

10+ बाबा वर कविता | Marathi Poems on Father

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत Marathi Poems on Father ज्या तुम्हाला नक्की आवडतील. तुम्ही या कविता Fathers day साठी पण वपरू शकता या कविता तुम्ही तुमच्या स्टेटस ला पण ठेऊ शकता किंवा Instagram च्या पोस्ट च्या बायो ला caption म्हणून …

Read more

200+ आई वर सुंदर चारोळ्या | कविता & शायरी | Poems On Mother in Marathi

200+ आई वर सुंदर चारोळ्या | कविता & शायरी | Poems On Mother in Marathi

नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत आई साठी काही खास अश्या कविता किंवा चारोळी आणि तसेच काही शायरी संदेश जे तुम्हाला आणि तुमच्या आई ला नक्की आवडेल. aai sathi kavita ज्या की तुम्ही तुमच्या स्टेटस ला पण ठेऊ शकता …

Read more

[2024]लग्न पत्रिका मजकूर आणि कविता | Wedding card poems in Marathi

[2024]लग्न पत्रिका मजकूर आणि कविता | Wedding card poems in Marathi

विवाहसोहळा विशेष असतो कारण ते प्रेम, बांधिलकी आणि दोन लोकांच्या जीवनातील नवीन अध्यायाची सुरुवात यांचा उत्सव असतो. हा एक दिवस आहे जेव्हा दोन लोक एकमेकांबद्दलचे त्यांचे प्रेम जाहीरपणे घोषित करतात, त्यांचे उर्वरित आयुष्य एकत्र घालवण्याचे वचन देतात आणि भागीदार म्हणून आयुष्य …

Read more

शिक्षकांवर कविता | Poems On Teacher In Marathi

शिक्षकांवर कविता | Poems On Teacher In Marathi

शिक्षक एक आधार ..शिक्षक एक अधांग सागरातील दीपस्तंभ… शिक्षक मानव रूपातील देव…..शिक्षक हा जणू परीसच बनवी जीवन सोनेरी….. शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच ज्याच्या फांदी फांदीमधुनी सळसळत बेदरकारपणे ज्ञानाची पानंत्याच्याच छायेखाली लाभते सौख्य… अज्ञानाच्या उन्हात न्हाऊन निघालेल्या अस्फुट चित्रकाराला किंवा त्याच्याच रेषेखाली …

Read more

100+ बहिणीसाठी सुंदर अश्या कविता | Poem For Sister In Marathi

100+ बहिणीसाठी सुंदर अश्या कविता | Poem For Sister In Marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आपल्या बहिणी साठी काही खास अश्या कविता आणि शायरी ज्या की तुम्ही बहिणीच्या वाढदिवसाला म्हणजेच Birthday साठी पण वापरू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे नक्की वापरायच म्हणजे नक्की काय करायच तर तुम्ही खाली …

Read more

बेस्ट 11+ आजीसाठी मराठी कविता | Poems for grandmother in marathi

बेस्ट 11+ आजीसाठी मराठी कविता | Poems for grandmother in marathi

नमस्कार मित्रांनो, आज मी घेऊन आलोय खास आजी साठी काही मस्त अश्या कविता ज्या ऐकून तुमच्या डोळ्यात पानी आल्या शिवाय राहणार नाही. आजी ही सगळ्यांच्या जवळ असते तिचे ते मायेने आपल्या चेहऱ्यावर हात फिरवणे आणि आपल्याला साठऊन ठेवलेले 10 चे नाणे …

Read more