लाडकी बहीण योजना: राज्य सरकारचा मोठा निर्णय, अपात्र लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्याची तयारी.

लाडकी बहीण योजनेत नवीन कडक अटींची अंमलबजावणी सुरू..! महिला आणि बालकल्याण विभागाने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नवीन निकष लागू केले आहेत. या योजनेचा फायदा अपात्र महिलांनी घेतल्याचा संशय असून, योग्य लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन लाभार्थ्यांची पडताळणी करणार आहेत, ज्यामुळे अपात्र महिलांची नावे यादीतून काढून … Read more