Poems On First Love In Marathi.
तू जिथे मी तिथे तू म्हणजे तूच आहेस, मी म्हणजे मी तुझाच आहे…. पण तू जिथे मी तिथे हा.. प्रेमाचा प्रवास आपला आहे… जन्मभर राहिली साथ आपुली हीच हमी प्रेमाची आहे… आवाजाहीन कान माझे आतुर तुझ्या हाकेला, अंतर जरी लांबचे तरी तू जिथे मी तिथे या अर्थपूर्ण शांततेला ….मैलाचे जरी अंतर आहे चेहराही दुरावला आहे, … Read more