कवी कुसुमाग्रज यांच्या अप्रतिम कविता । Kusumagraj Poems in Marathi.

कवी कुसुमाग्रज यांच्या अप्रतिम कविता । Kusumagraj Poems in Marathi. कुसुमाग्रज यांच्या कविता 1. वेडात मराठे वीर दौडले सात वेडात मराठे वीर दौडले सातछत्रपतींच्या स्वराज्यासाठी जिवाची बाजी लावलीनजरेत तीव्र स्वाभिमान, अभिमानाची फुंकरलढवय्ये मराठे, स्वराज्याची हीच ओळख. 2. पावसाळी धुंद स्वप्न थेंब-थेंब ओघळतं, मातीवर जणू संगीतनिसर्गाच्या या सुंदर जलकणांचा, मनात जाळ तयार होतो. 3. माझे घर … Read more

60+ Best Motivational Poem in Marathi । 60+ प्रेरणादायी मराठी कविता.

60+ Best Motivational Poem in Marathi । 60+ प्रेरणादायी मराठी कविता. जीवनात चढ-उतार नेहमीच येत असतात, आणि कधी कधी थोडीशी प्रेरणा मिळाली तरी मनाला खूप आधार मिळतो. मराठी कविता आपल्या भावनांना स्पर्श करते आणि अनेकांना प्रेरणा देते. या लेखात आम्ही ६० पेक्षा जास्त अशा प्रेरणादायी मराठी कविता एकत्र घेऊन आले आहेत ज्या तुम्हाला आशा देतील, … Read more

60+ Positive Marathi Poems on Life in Marathi । सकारात्मक मराठी कविता आपल्या मराठी भाषेत.

60+ Positive Marathi Poems on Life in Marathi । सकारात्मक मराठी कविता आपल्या मराठी भाषेत. आशेचा किरण आशेचा एक किरण तुला सोबत देतो,जीवनाच्या वाटेवर आधार देतो.अंधारातही प्रकाश तुझा सोबत असेल,आशेची ही ज्योत कधीच न विझेल. जीवनाचा प्रवास जीवनाची वाट कधी सोपी, कधी कठीण,प्रत्येक टप्प्यावर नवा अनुभव सुंदर.आनंदाचं क्षण आलं की मन उमलतं,दुःखाचं मळभ आलं की … Read more

75+ Love Poem in Marathi । प्रेम कविता मराठी चारोळ्या ( 75+ Marathi Prem Kavita Charolya).

75+ Love Poem in Marathi । मराठी प्रेम कविता चारोळ्या ( 75+ Marathi Prem Kavita Charolya). प्रेम ही भावना केवळ शब्दातुन मांडता येत नाही, ती हृदयातून जाणवणारी एक अद्वितीय अनुभूती आहे. प्रेमाचा हा गोडवा, कधी हसवणारा तर कधी डोळ्यात पाणी आणणारा, कवितांमधून सुंदरपणे व्यक्त होतो. मराठी कवितांचे हे सौंदर्य आपल्या भावना आणि आठवणींना अजून घट्ट … Read more

कुसुमाग्रज यांच्या टॉप 10 कवितांचा संग्रह.

कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर हे मराठी साहित्याचे एक अप्रतिम साहित्यिक आहेत. त्यांच्या कवितांनी मराठी साहित्याला एक नवी दिशा दिली आहे. त्यांच्या लेखनात सामाजिक न्याय, मानवी मूल्ये आणि भावनांचे उत्कृष्ट चित्रण दिसते. त्यांच्या काव्यरचनांमध्ये आशावाद, तत्त्वज्ञान, आणि सौंदर्याचे अद्वितीय मिश्रण आहे. कुसुमाग्रजांच्या साहित्याचा स्पर्श केल्यावर आपल्या मनात एक नवचैतन्य निर्माण होते. त्यांच्या कविता केवळ शब्दांचे … Read more

बेस्ट मराठी फुलांवर कविता आणि quotes.

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत फुलानवर मराठी कवींता ज्या तुम्हाला नक्की आवडतील तुम्ही आम्हाला या कविता कश्या वाटल्या हे नक्की कळवा. दव फुलावरी दव फुलावरीदिसे रंगीले मोतीहळुवार वा-यासवेमस्त झोके घेती… प्रभाते रविकिरणानेचमचम चमकतीचमकत हसणेगीत जीवनाचे गाती… फुले मस्त फुललीहिरवी हिरवी पातीअलगद निखळणेथरथरणा-या पात्यावरती… दवबिंदूचे पडणेकधी न ते दिसेक्षणिक सहवासक्षणभंगूर जसे… सुर्यदर्शन घेऊनजमिनीत जिरावेनवअंकूर फुटूणफुलांसाठी … Read more

Best Marathi Poems On Nature | निसर्गावर मराठी कविता.

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही घेऊन आलोय खास निसर्गावर [Marathi Poems On Nature] काही सुंदर अश्या कवितांचे कलेक्शन जे की तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा करतो. सध्या तरी इथे जरा कवितांची संख्या कमी आहे पण आम्ही या संख्यांमद्धे भर घालण्याचा प्रयत्न करत आहोत. जर का तुम्हाला तुमची कविताआपल्या साइट वर दाखवायची असेल तर आम्हाला तुम्ही पाठऊ … Read more

+20 आई साठी पुण्यस्मरण चारोळी आणि पुण्यस्मरण माहिती संदेश मराठी.

मित्रांनो मला माहीत आहे की आई जेव्हा सोडून जाते तेव्हा किती दुख होते असे वाटते की जसे आपल्या डोक्यावरचे अभाळच कोणी तरी हिराऊंन घेतले आहे आणि सर्व जग सूणे सूणे झाले आहे आणि या सर्व भावना व्यक्त करताना आपल्याला शब्द कमी पडतात म्हणूनच मी आज घेऊन आलोय आई च्या पुण्यास्मरणी काही कविता आणि काही संदेश … Read more

10+ बाबा वर कविता | Marathi Poems on Father.

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत Marathi Poems on Father ज्या तुम्हाला नक्की आवडतील. तुम्ही या कविता Fathers day साठी पण वपरू शकता या कविता तुम्ही तुमच्या स्टेटस ला पण ठेऊ शकता किंवा Instagram च्या पोस्ट च्या बायो ला caption म्हणून पण वापरू शकता तर चला मग पाहू या…. माझे बाबा बापलेकीची परमेश्वराने हि घडवलेली … Read more

200+ आई वर सुंदर चारोळ्या | कविता,शायरी | Poems On Mother in Marathi.

नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत आई साठी काही खास अश्या कविता किंवा चारोळी आणि तसेच काही शायरी संदेश जे तुम्हाला आणि तुमच्या आई ला नक्की आवडेल. aai sathi kavita ज्या की तुम्ही तुमच्या स्टेटस ला पण ठेऊ शकता जर Aai cha Birthday असेल तरी देखील तुम्ही तिला यातील कोणती पण कविता सेंड … Read more