बेस्ट मराठी फुलांवर कविता आणि quotes.
नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत फुलानवर मराठी कवींता ज्या तुम्हाला नक्की आवडतील तुम्ही आम्हाला या कविता कश्या वाटल्या हे नक्की कळवा. दव फुलावरी दव फुलावरीदिसे रंगीले मोतीहळुवार वा-यासवेमस्त झोके घेती… प्रभाते रविकिरणानेचमचम चमकतीचमकत हसणेगीत जीवनाचे गाती… फुले मस्त फुललीहिरवी हिरवी पातीअलगद निखळणेथरथरणा-या पात्यावरती… दवबिंदूचे पडणेकधी न ते दिसेक्षणिक सहवासक्षणभंगूर जसे… सुर्यदर्शन घेऊनजमिनीत जिरावेनवअंकूर फुटूणफुलांसाठी … Read more