विवाहसोहळा विशेष असतो कारण ते प्रेम, बांधिलकी आणि दोन लोकांच्या जीवनातील नवीन अध्यायाची सुरुवात यांचा उत्सव असतो. हा एक दिवस आहे जेव्हा दोन लोक एकमेकांबद्दलचे त्यांचे प्रेम जाहीरपणे घोषित करतात, त्यांचे उर्वरित आयुष्य एकत्र घालवण्याचे वचन देतात आणि भागीदार म्हणून आयुष्य तयार करण्यास सुरवात करतात.
विवाहसोहळा जवळच्या आणि दूरच्या मित्रांना आणि कुटुंबाला एकत्र आणतात आणि या जोडप्याला त्यांचे समर्थन आणि आशीर्वाद देतात. हा आनंद, हशा आणि आनंदाच्या अश्रूंचा काळ आहे, कारण हे जोडपे एकत्र नवीन प्रवासाला सुरुवात करतात.
विवाहांमध्ये अनेकदा पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या चालीरीती आणि परंपरांचा समावेश होतो, ज्यामुळे त्यांचे भावनिक मूल्य वाढते आणि त्या अधिक अर्थपूर्ण होतात.
एकंदरीत, विवाहसोहळे खास आहेत कारण ते प्रेमाचे सौंदर्य आणि वचनबद्धतेचे सामर्थ्य साजरे करतात, लोकांना एकत्र आणून आनंदी प्रसंगी एकत्र आणतात जे एकत्र नवीन जीवनाची सुरुवात करतात.
नवदाम्पत्याच्या सहजीवनाच्या नूतन पर्वाचा शुभारंभ होतोय, कुलस्वामिनीच्या कृपेने, अग्नीदेवतेच्या साक्षीने, श्री गणेशाच्या आर्शवादाने आणि त्यांच्या या वाटचालीत हवे आहात आपले शुभार्शिवाद… आपणांस लग्नाचे आग्रहाचे निमंत्रण
चमकला तो शुक्रतारा ।
धान्य तो XXXXX जिल्हा ।।
महाराष्ट्र आमची मे भूमी ।
जन्म घेतला जिथे शिवरायांनी ।।
सागर गंगेचे निर्मळ पाणी ।
संगम झाला XXXXX या ठिकाणी ।।
XX(नवरा)XX आणि XX(नवरी)XX यांची इच्छा झाली म्हणूनी ।
विधी आला घडोनी ।।पूर्व जन्माची पुण्याई ही XXXXX घराण्याची ।
परि शोभते सून XXXXX घराण्याची ।।
होतील कष्ट तरी सहन करून यावे लग्नाला ।
चुकून सांगू नका पत्रिका नव्हती आम्हाला ।।
ऋणानूबंध ठाऊक नव्हते.. एकमेकांना शोधत होते, नाते तसे जुनेच होते, आगमन झाले शुभयोगाचे, नाते जुळले दोन मनांचे, असे हे बंध रेशमाचे, अथांग हा सागर संसाराचा, विवाह होतोय…. आणि …. चा, आर्शीवाद असो मान्यवरांचा. आपले पणाचे आमंत्रण आमचे आणि आपुलकीने आगमन तुमचे !!!
लग्न म्हणजे रेशीम गाठ । अक्षता आणि मंगलाष्ट्का सातदोनाचे होणार आता चार हात । दोन जीव गुंतणार एकमेकांतगोड गोजिरी लाड लाजिरी । लाडकी आई बाबाचीनवरी होणार आज तू । सून एका नव्या घराचीस्वप्न दोघांच्या लग्नाचे । मंगलाष्टकांनी पूर्ण होतेशुभ आशीर्वादाच्या साथीने । नव्या संसाराची सुरवात होते.
सागराला साथ लाटांची, सूर्याला साथ किरणांची, पृथ्वीतलांवर जोडी शोभे …. आणि … ची, ईश्वरानेच गाठ बांधली सात जन्मांची, पूर्व जन्मींची पुण्याई…. घराण्याची, सहपरिवार येऊन शोभा वाढवावी आपण मंगल कार्यांची…
पाऊस क्षणाचा पण गारवा कायमचा ।। भेट क्षणाची पण मैत्री दोन जीवांची ।। मुहूर्त क्षणाचा पण नाती कायमचीआपला सहभागही क्षणाचा पण आशीर्वाद कायमचा ।। या मनस्वी इच्छेने शुभमंगल प्रसंगी अगत्य येऊनवधू – वरास शुभाशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती.
जन्म दिला पित्याने, गाठ मारली ब्रम्हदेवाने, होईल आज विवाह अग्नीदेवाच्या साक्षीने, शुभ कार्य सिद्धीस जाईल श्री गणेशाच्या आर्शीवादाने. संसाराची सुरूवात होईल सप्तपदीने, मंगलप्रसंगाची शोभा वाढू दे तुमच्या येण्याने!
जन्म दिला पित्याने । गाठ बांधली ब्रह्मदेवाने । होईल विवाह अग्नीच्या साक्षिनेशुभ कार्य सिद्धीस जाईल श्री गणेशाच्या आशिर्वादानेसंसाराची सुरवात होईल सप्तपदीने । विवाह सोहळ्याची शोभा वाढू दे आपल्या आशिर्वादाने.
सप्तपदींची सात पावले म्हणजे सात जन्मांच्या गाठी, यायलाच हवे तुम्हाला … आणि …. यांच्या विवाहासाठी,…
एक क्षण… पहिला प्रहर, एक क्षण… मेंदीचा बहर, एक क्षण… लगीन घाई, एक क्षण… वाजे सनई,एक क्षण… अंतरपाठ, एक क्षण… रेशीम गाठ, मुहूर्ताचा हा क्षण जणू काही एक सण…म्हणूनच हजर रहा… प्रत्येक जण… आग्रहाचे निमंत्रण!
पाऊस क्षणाचा पण गारवा कायमचा, भेट क्षणाची पण मैत्री जन्माची, मुहूर्त क्षणाचा पण नाती कायमची, आपला सहभाग क्षणाचा पण आर्शीवाज आयुष्यभराचा… या मनस्वी इच्छेने शुभमंगल प्रसंगी अगत्य येऊन वधू वरांना आर्शावाद द्यावे.
ब्रह्म सुतामध्ये गाठ बांधली सात जन्मांची, पृथ्वीतलावर जोडी शोभते xxx व xxx चीपुर्व जन्माची पुण्याई xxx घराण्याची, कन्या देउनी वाढविली कीर्ती नावाचीपुण्य पवित्र निर्मळ गंगा शंकराची, इंद्राची परी तशी सून शोभते xxx घराण्याचीसगे सोयरे इष्ट मंडळी येऊन शोभा वाढवावी मंडपाचीमाथ्यावरती पडूद्या अक्षता तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाची!
प्रेमाला असते विश्वासाची साथ,
कळीला असते फुलण्याची वाट,
तसेच दोन जुळत्या मनाला असते
एकत्र जगण्याची आस म्हणून
____ परिवारात उपस्थित राहून बांधा
____ व ____ यांची जन्मठेपेची गाठ…!
एका नवदाम्पत्याच्या सहजीवनाच्या नूतन पर्वाचा शुभारंभ होतोयकुलस्वामिनीच्या कृपेने, अग्निदेवतांच्या साक्षीने, श्री गणेशाच्या आशीर्वादानेआणि त्यांच्या या वाटचालीत हवे आहेत आपले शुभाशिर्वादआपण सर्वांनी यावं हे आग्रहाचे आमंत्रण !
पाऊस क्षणाचा, पण गारवा कायमचा…
मैत्री दोन जीवाची, मंगल सोहळा एक दिवसाचा…
भेट क्षणाची, पण आशिर्वाद महत्वाचा…
म्हणूनच आपले येणे महत्त्वाचे,
करिता आग्रहाचे निमंत्रण ____ परिवाराचे…!
विवाह ! एक बंधन, एक कर्तव्य, एक नवं नातं एक जाणीवएक नव्याने जुळणारी रेशीम गाठ ! एक स्वप्न दोन डोळ्यांचंएक हुरहूर दोन मनांची, एक पाऊल सात पावलांची । खरंच हा उत्सव तरल भावनांचा.
आयुष्याच्या वेलीवरचे हळुवार पान । म्हटले तर दोन जिवांना जोडणारा प्रेमाचा धागा ।।म्हटले तर अनेक कुटुंबांना जोडणारा एक स्नेहबंध । सात जन्माच्या गाठी जुळवणारा हा सोहळा ।।आपल्या शुभेच्छा आणि आशिर्वादाशिवाय अपूर्णच । म्हणूनच या मंगलप्रसंगी आपली उपस्थिती हवीच.
विश्वा दिली ज्ञानेश्वरी, तुकोबांनी केला संसार पंढरी, शिवरायांनी रोवला स्वराज्यांचा झेंडा, असा महाराष्ट्र धर्म राडवेडा, याच मातीतील अभंग आणि ओव्या विवाहास येत आपण ,…. आणि …. यांच्यावर मंगल अक्षता पाडाव्या.
ऋणानुबंध ठाऊक नव्हते … एकमेकां शोधित होते । नाते तसे जुनेच होते !आगमन झाले शुभयोगाचे … नाते जुळते दोन मनांचे । असे हे बंध रेशमाचे !अथांग हा सागर संसाराचा … विवाह होतोय xxx आणि xxx चा । आशीर्वाद असो मान्यवरांचा !आपलेपणाचे आमंत्रण आमचे आणि आपुलकीचे आगमन तुमचे !!
विवाह म्हणजे आयुष्याच्या वेलीवरचे हळुवार पान, दोन जीवांना जोडणारा एक नाजूक धागा, दोन कुटुंबांना जोडणारा एक स्नेहबंध, सात जन्मांच्या गाठी जुळवणारा हा सोहळा, आपल्या शुभेच्छा आणि आर्शीवादा शिवाय अपूर्ण… म्हणूनच आपणांस लग्नसोहळ्याचे आग्रहाचे निमंत्रण.
ब्रह्म सुतामध्ये गाठ बांधली सात जन्मांची, पृथ्वीतलावर जोडी शोभते xxx व xxx चीपुर्व जन्माची पुण्याई xxx घराण्याची, कन्या देउनी वाढविली कीर्ती नावाचीपुण्य पवित्र निर्मळ गंगा शंकराची, इंद्राची परी तशी सून शोभते xxx घराण्याचीसगे सोयरे इष्ट मंडळी येऊन शोभा वाढवावी मंडपाचीमाथ्यावरती पडूद्या अक्षता तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाची.
विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलनसनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात नवजीवनात केलेले पदार्पणसुख स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक उन्मीलनसासर -माहेरच्या नात्यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफणयासाठी हवा शुभ आशीर्वाद व शुभेच्षांची सुखद रम्य पाखरणम्हणूनच या शुभ विवाहाचे आपणास आग्रहाचे निमंत्रणं.
ऋणानुबंध ठाऊक नव्हते … एकमेकां शोधित होते । नाते तसे जुनेच होते !आगमन झाले शुभयोगाचे … नाते जुळते दोन मनांचे । असे हे बंध रेशमाचे !अथांग हा सागर संसाराचा … विवाह होतोय xxx आणि xxx चा । आशीर्वाद असो मान्यवरांचा !आपलेपणाचे आमंत्रण आमचे आणि आपुलकीचे आगमन तुमचे !!
दोन पाखरांची भेट निळ्या उंच आभाळी । स्वप्न मनातले त्यांच्या एक घरटं बांधुनी ।।नव्या पर्वाची, अशी सुरवात दोघांची । ईश्वरचरणी नमन करुनिया ।।एक सोहळा मोलाचा अन मोलाचं हे नातं । जणू नक्षत्रांचं देणं ह्या प्रिय धर्तीला ।।चिमणा-चिमणीचा इथं थाटतो संसार । मन भरुनी तुमचे, यांस लाभू द्या आशिर्वाद ।।
सोनेरी पहाट, जन्माची गाठ,
(नवरदेव)च्या संसाराला
(नवरी)ची साथ,
दिवस आहे __वार मुहूर्त आहे खास,
(नवरदेव) आणि (नवरी)च्या डोक्यावर
ठेवा आशीर्वादाचा हात…… !
हिमालयातून निघाली गंगा,गंगेचे निर्मळ पाणी,आठवण येते क्षणोक्षणी,पंख नाही दिले देवानी,म्हणून निमंत्रण पाठवत आहे पत्रिकेनी,होतील कश्ट तरी सहन करून यावे लग्नाला,चुकून सांगू नका पत्रिका नव्हती आम्हाला.
लग्न म्हणजे जुळलेले बंध, लग्न म्हणजे एक नवा अनुबंध!
विवाह, सुख दुःखातील आजन्म सोबत, सुरांची साथ, हवीहवीशी संगत.
विवाह ! एक बंधन, एक कर्तव्य, एक नवं नातं एक जाणीवएक नव्याने जुळणारी रेशीम गाठ ! एक स्वप्न दोन डोळ्यांचंएक हुरहूर दोन मनांची, एक पाऊल सात पावलांची । खरंच हा उत्सव तरल भावनांचा.
विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलनसनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात नवजीवनात केलेले पदार्पणसुख स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक उन्मीलनसासर -माहेरच्या नात्यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफणयासाठी हवा शुभ आशीर्वाद व शुभेच्षांची सुखद रम्य पाखरणम्हणूनच या शुभ विवाहाचे आपणास आग्रहाचे निमंत्रणं.
विश्वा दिली ज्ञानेश्वरी । तुकोबांनी केला संसार पांढरी ।शिवरायांनी रोवला स्वराज्याचा झेंडा । असा महाराष्ट्र धर्म राजवेडा ।याच मातीतील अभंग नाती-गोती । XXXX आणि XXXX परिवाराकरिता आपल्या अक्षदा पाडाव्यात.
XXXX आणि XXXX ची जमली आता जोडीलग्नाला येऊन सर्वांनी, वाढवा या दिवसाची गोडी.
अक्षधांची उधळण, मांगल्याचा क्षण,
दोन घराण्याचा संगम, संसार ससीतेचा उगम,
दोन परिवाराचे मंगलमय मिलन,
आपण सहपरिवार लग्नाला यावे हेच
___ परिवाराचे आग्रहाचे निमंत्रण…
आयुष्याच्या वेलीवरचे हळुवार पान । म्हटले तर दोन जिवांना जोडणारा प्रेमाचा धागा ।।म्हटले तर अनेक कुटुंबांना जोडणारा एक स्नेहबंध । सात जन्माच्या गाठी जुळवणारा हा सोहळा ।।आपल्या शुभेच्छा आणि आशिर्वादाशिवाय अपूर्णच । म्हणूनच या मंगलप्रसंगी आपली उपस्थिती हवीच.
विवाह म्हणजे आजन्म साथ, आनंद आणि सुखाची बरसात, …. आणि…. यांची जमली जोडी…. आपण येऊन त्यात घालावी आर्शीवादाची साथ.
लग्न म्हणजे जुळलेले बंध । लग्न म्हणजे नवे अनुबंध ।।
लक्ष्मीच्या पावलांनी मेहंदीच्या हाताने,
कुलदेवतेच्या साक्षिने, सप्तपदीच्या पवित्र बंधनाने,
गृहास्थाश्रमात पदार्पण करणाऱ्या
नव दांपत्यास शुभाशिर्वाद देण्यासाठी
……….. परिवाराचे आगत्याचे निमंत्रण.
सागराला साथ लाटांची, सूर्याला साथ किरणांची ।पृथ्वीतलावर जोडी शोभे xxxx – xxxx यांची ।ईश्वराने गाठ बांधली सात जन्मांची, पूर्व जन्माची पुण्याई xxxx – xxxx घराण्याची ।सहपरिवारासह येऊन शोभा वाढवावी मंडपाची, वधू-वरास शुभाशिर्वाद द्यावा हिच विनंती ।।
एक क्षण… पहिला प्रहर, एक क्षण… मेंदीचा बहर,
एक क्षण… लगीन घाई, एक क्षण… वाजे सनई,
एक क्षण… अंतरपाठ, एक क्षण… रेशीम गाठ,
मुहूर्ताचा हा क्षण जणू काही एक सण…
सप्तपदींची सात पावलं साताजन्माच्या गाठीयायलाच हवं तुम्हाला xxxx – xxxx साठीxxxx कन्या xxxx ची तीन भावंडांत मोठीxxxx ही घरात मोठा आमची म्हातारपणाची काठी.
प्रथम पुजावा श्री गणपती । धन्य ती भारतीय संस्कृती ।।
ज्ञानेश्वराने चालवल्या भिंती । अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी ।।
सर्व काही ईश्वराच्या हाती । तोच जुळवितो नाती – गोती ।।
वधु-वरास आशिर्वाद द्यावेत हीच आमची नम्र विनंती ।।
दोन जीवांच्या स्वप्नाची परिपूर्ती करणाऱ्या
या पवित्र संस्कार सोहळ्यास
आपण सहपरिवार उपस्थित राहून
आशिर्वाद द्यावेत ही आग्रहाची विनंती.
दोन पाखरांची भेट निळ्या उंच आभाळी । स्वप्न मनातले त्यांच्या एक घरटं बांधुनी ।।नव्या पर्वाची, अशी सुरवात दोघांची । ईश्वरचरणी नमन करुनिया ।।एक सोहळा मोलाचा अन मोलाचं हे नातं । जणू नक्षत्रांचं देणं ह्या प्रिय धर्तीला ।।चिमणा-चिमणीचा इथं थाटतो संसार । मन भरुनी तुमचे, यांस लाभू द्या आशिर्वाद ।।
मुर्तिविना मंदिर सूने,पंखावीणा पाखरू,तुम्हावीणा मंडप सूने,येण्यास नका विसरु काय,चमत्कार कोण कोणाजवळ येतो,तिथे ज्यांचे भाग्य असते,तिथेच त्यांचा विवाह होतो.
सागराला साथ लाटांची, सूर्याला साथ किरणांची ।
पृथ्वीतलावर जोडी शोभे xxxx – xxxx यांची ।ईश्वराने गाठ बांधली सात जन्मांची, पूर्व जन्माची पुण्याई xxxx – xxxx घराण्याची ।सहपरिवारासह येऊन शोभा वाढवावी मंडपाची, वधू-वरास शुभाशिर्वाद द्यावा हिच विनंती ।।
सप्तपदींची सात पावलं साताजन्माच्या गाठीयायलाच हवं तुम्हाला xxxx – xxxx साठीxxxx कन्या xxxx ची तीन भावंडांत मोठीxxxx ही घरात मोठा आमची म्हातारपणाची काठी.
वेल बहरली प्रितीची, फुले लागली प्रेमाची |
दोन जीवांचे मिलन झाले, जुळती नाती दोन घरांची ||
ही कृपा श्री गणेशाची, कृपा करावी येण्याची |
पडावे तुमचे पवित्र पाऊल लग्न मंडपी,
ही विनंती ____ परिवाराची….
सप्तपदीची सात पावलं,गुंफल्या नात्याच्या गाठीयायलाच हवंय तुम्हाला,वधू- वरास आशीर्वाद देण्यासाठी,हीच विनंती आपणास____ परिवाराची….!
विश्वा दिली ज्ञानेश्वरी । तुकोबांनी केला संसार पांढरी ।शिवरायांनी रोवला स्वराज्याचा झेंडा । असा महाराष्ट्र धर्म राजवेडा ।याच मातीतील अभंग नाती-गोती । XXXX आणि XXXX परिवाराकरिता आपल्या अक्षदा पाडाव्यात.
शांत चंद्राची अपार माया जगावरी,थोर नी यावे शुभविवाह प्रसंगी,आमच्या येथे कुटुंबसहीत तसेच ,इश्टमित्र परिवारासह येऊन,वधू वरास शुभा शिर्वाद द्यावा,ही विनंती ____ परिवाराची.
पाण्यात शोभा कमळाची,आकाशाला शोभा चांदण्याची,मंडपाला शोभा पाहुण्याची,गाठ सात जन्माची,बाग बहरली सात जन्माची,लग्नाला यावे आशीर्वाद देण्यासाठी,हीच विनंती ____ परिवाराची.
एका नवदाम्पत्याच्या सहजीवनाच्या नूतन पर्वाचा शुभारंभ होतोयकुलस्वामिनीच्या कृपेने, अग्निदेवतांच्या साक्षीने, श्री गणेशाच्या आशीर्वादानेआणि त्यांच्या या वाटचालीत हवे आहेत आपले शुभाशिर्वादआपण सर्वांनी यावं हे आग्रहाचे आमंत्रण !
प्रिय [अतिथी नाव],
आम्ही गाठ बांधणार आहोत आणि तुम्ही आमच्या विशेष दिवशी सामील झाल्याचा आम्हाला आनंद होईल.
कृपया आमच्या लग्न समारंभासाठी आणि रिसेप्शनसाठी [स्थानाचे नाव आणि पत्ता] येथे [तारीख] रोजी [वेळे] सामील व्हा.
तुमच्यासोबत आमचे प्रेम आणि वचनबद्धता साजरी करण्यासाठी आम्ही प्रतीक्षा करू शकत नाही आणि आम्हाला आशा आहे की तुम्ही या आनंदाच्या प्रसंगी आमच्यासोबत सहभागी व्हाल.
कृपया [RSVP Date] पर्यंत RSVP करा जेणेकरून आम्ही आवश्यक व्यवस्था करू शकू.
आम्ही तुम्हाला लवकरच भेटण्यास उत्सुक आहोत!
प्रेम आणि कृतज्ञतेने,
[तुमची नावे]
Wedding Invitation Paragraph in English
Together with our families,
[Names of the Couple]
request the honor of your presence
at their wedding ceremony
on [Date] at [Time]
at [Venue Name and Address]
Reception to follow
Please RSVP by [RSVP Date]
[Contact Information for RSVP]
Attire: [Dress Code]
We look forward to celebrating this special day with you.
Warmly,
[Names of the Couple]
Love is in the air!
[Names of the Couple]
invite you to join them
as they exchange vows and celebrate their union
on [Date] at [Time]
at [Venue Name and Address]
Dinner, drinks, and dancing to follow
Please RSVP by [RSVP Date]
[Contact Information for RSVP]
Attire: [Dress Code]
We can’t wait to share this momentous occasion with you and make unforgettable memories together.
With love and excitement,
[Names of the Couple]