सुंदर आयुष्यावर कविता मराठीत | Life poem in marathi.
11+ आयुष्यावर लिहिलेल्या अप्रतिम कविता | Life poems in Marathi. Life poems in Marathi: आयुष्य हे अनेक चढउतारांनी भरलेले आहे. सुख दुःखाच्या पावसात ते न्हाहून निघालेल आहे. आजपर्यंत अनेक कवी व कवयित्रीनी मानवी आयुष्यात दडलेले क्षणिक सुख व कधीही न संपणार दुःख आपल्या प्रखर शब्दातून मांडलेल आहे. आयुष्याचे धडे देणाऱ्या, मानवी सुखदुःखाचे वर्णन करणाऱ्या, आयुष्याचा … Read more